एक्स्प्लोर
Matheran : 'ई - रिक्षे'ची चाचणी आता माथेरानमध्ये होणार
Matheran : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ई- रिक्षेची चाचणी माथेरान येथे लवकरच करण्यात येणार आहे.
raigad,matheran
1/7

Matheran : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ई- रिक्षेची चाचणी माथेरान येथे लवकरच करण्यात येणार आहे.
2/7

मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर, राज्यातील अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात. यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे.
Published at : 24 Jul 2022 10:57 PM (IST)
आणखी पाहा