Lonavala Photo:निसर्गाची किमया न्यारी! फेसाळलेले धबधबे अन् धुक्याची चादर... लोणवळ्यातील निसर्गाचं विहंगम दृष्य
शिवानी पांढरे
Updated at:
09 Jul 2022 02:52 PM (IST)
1
पावसाळा आला की लोणावळ्याचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.(सर्व फोटो- सौरभ आईंचवार)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोणावळ्यातील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली आहे.
3
लोणावळ्यातील भांगरवाडी परिसरातील हे विलोभनीय दृष्य आहे
4
फेसाळलेले धबधबे निसर्गसौंदर्यात भर पाडत आहे.
5
पावसाळ्यात विकेंड प्लॅनसाठी अनेकांची पहिली पसंती लोणावळा असते.
6
निसर्गाचं हे विहंगम रुप टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही आहे