एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंना पुणेरी शैलीतून टोला
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/6ec8e34a518b9dc0aa311d2f0e94854a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raj Thackeray Poster
1/5
![राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/1a757e1958d4b7bb26501b2e1577022f27be8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत.
2/5
![पुण्यात जागोजागी त्यांनीच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे होर्डिंग्ज लागले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/4c347800617f3e47dd4a6af2577bcee6e4e08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात जागोजागी त्यांनीच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे होर्डिंग्ज लागले आहेत
3/5
![अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसंच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/64342c6d7a1e5ce3a87725b2d97403f339b31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसंच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागले आहेत.
4/5
![या होर्डिंगवर भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/b553f4af09cee440bf860e620624f48f1cdc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या होर्डिंगवर भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
5/5
![या पोस्टरवर मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे. त्यामुळे हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावले असल्याची चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/2e600e2109366df12a681148c4f8461db7352.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोस्टरवर मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे. त्यामुळे हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावले असल्याची चर्चा आहे.
Published at : 19 Apr 2022 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)