एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : पुण्यात महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरवात
पुण्यात रास्तापेठ परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे
![पुण्यात रास्तापेठ परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/421989bf0b963d8660c987e85bd9b6021672817388836442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
![पुण्यात रास्तापेठ परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/07dc4dffad31c2982c7cd341e16e7c4ad9362.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात रास्तापेठ परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे
2/8
![हजारो आंदोलन एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/5a720d5437e28402751156d41782dcdeae7d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हजारो आंदोलन एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत.
3/8
![राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/6724fd0b5d1467493a1356e565c52f8a38d5b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबले आहे.
4/8
![यास विरोध करण्यासाठी आजपासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. संपाचा फटका पुणे शहरातील काही भागांना आणि ग्रामीण भागांना फटका बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/ccbb7685aeb70f76cc8a5088695e22c1b2349.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यास विरोध करण्यासाठी आजपासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. संपाचा फटका पुणे शहरातील काही भागांना आणि ग्रामीण भागांना फटका बसला आहे.
5/8
![या संपात पुण्यातील 13 संघटना सहभागी होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/4c5d73a0b014046c87727f04269cb92d676b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संपात पुण्यातील 13 संघटना सहभागी होणार आहेत.
6/8
![पुण्यातील रास्तापेठ परिसरात 12 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन होणार आहे. त्यात 4500 कर्मचारी सहभागी होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/f5813ca842a7ae286c56bf3cc0b9c08d5d8e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील रास्तापेठ परिसरात 12 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन होणार आहे. त्यात 4500 कर्मचारी सहभागी होणार आहेत.
7/8
![त्यासोबतच 1200 कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/e59b6b63d936898dd933a53f598d2bbc1fb61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासोबतच 1200 कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत
8/8
![उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची सगळे वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/3139eb34bf109b48b4660e10e65adfe600bd5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची सगळे वाट बघत आहेत.
Published at : 04 Jan 2023 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
आरोग्य
राजकारण
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)