In Pics : G-20 ! परदेशी पाहूण्याचं 'पुणे दर्शन'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2023 11:45 AM (IST)

1
जी-20 परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या हेरटेज वॉकला आज सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आज सकाळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर या पाहुण्यांनी भेट दिली.

3
या पाहुण्यांच्या स्वागतासाठी केरळी वाद्य दगडूशेठ गणपती मंदिर बाहेर वाजवले गेले.
4
आकर्षक अशी फुलांची सजावट त्याचबरोबर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या.
5
विविध देशातील हे पाहुणे शनिवारवाडा, लालमहाल आणि नाना वाडा या ठिकाणी भेटी देणार आहेत.
6
सगळ्यांंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
7
यामध्ये दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आदींसह विविध देशांचे प्रतिनिधींचा समावेश आहे.
8
कसबा मंदिरासमोरदेखील पारंपारिक स्वागतासाठी पारंपारिक वाद्य वाजवण्यात आलं.