Pune Fire: पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग, जुन्या बाजारातील दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

Pune Fire News: पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जुन्या बाजारातील दुकानांना भीषण आग लागली होती. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Pune Fire News

Sponsored Links by Taboola