PHOTO : लोणावळ्यातील भुशी डॅमचे रौद्र रुप
Bhushi Dam Lonawala
1/9
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जर पुण्याच्या लोणावळ्यात जाण्याचं नियोजन करत असाल तर थांबा
2/9
कारण लोणावळ्यात सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे.
3/9
लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
4/9
परिणामी भुशी धरणाने रौद्र रुप धारण केलं आहे.
5/9
त्यामुळे पर्यटकांनाही धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे.
6/9
भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्याही दिसेनाशा झाल्या आहेत
7/9
भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
8/9
वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम हे पर्यटकांचं सर्वात आवडीचं ठिकाण आहे.
9/9
लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला असून परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.
Published at : 13 Jul 2022 01:59 PM (IST)