PUNE Rain Update : पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली
pune
1/4
पुण्यातील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली..
2/4
बाबा भिडे पूल त्याचबरोबर नदीपात्रातील रस्ते देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत...
3/4
त्यामुळे जंगली महाराज रस्ता, FC रोड शिवाजीनगर, पुणे महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक पाहायला मिळत आहे...
4/4
गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं.
Published at : 12 Jul 2022 08:41 PM (IST)