Pune Rakshabandhan 2022: रक्षा आणि शिक्षणाचं बंधन! दादाच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आल्या खास राख्या
शिवानी पांढरे
Updated at:
04 Aug 2022 01:18 PM (IST)
1
सध्या सगळ्या बहिणी भावासाठी स्पेशल राखी शोधण्यात व्यस्त आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरवर्षी नव्यानं बहिण-भावाचं नात घट्ट करणाऱ्या रक्षाबंधणाला यंदा दादाच्या शाळेतील विद्यार्थांकडून खास राख्या तयार करण्यात आल्या आहे.
3
पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी दादाची शाळा पुण्यात कार्यरत आहे. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: राख्या तयार केल्या आहेत.
4
गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना ही शाळा शिक्षण देते. त्यांच्यामाध्यमातून कमवा आणि शिका अंतर्गत यंदा राख्या तयार करण्यात आल्या आहे.
5
विद्यार्थ्यांंना सगळ्या सणांची महिती देण्यासाठी आणि उत्साहाने सण साजरे करण्यासाठी अनेकदा या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात.
6
यंदा या सगळ्या बहिणींच्या शिक्षणासाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे.