एक्स्प्लोर
Sharad Pawar : चार दिवसाच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार यांचं होम ग्राऊंडवर जय्यत स्वागत
शरद पवार चार दिवसांच्या घडामोडीनंतर शरद पवार बारामतीत दाखल झाले. यावेळी त्याचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.

sharad pawar
1/8

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृतीची घोषणा आणि त्यानंतर निवृत्ती मागे या सगळ्या चार दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार हे आज बारामतीत दाखल झाले.
2/8

यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आणि त्यांचं स्वागतही केलं.
3/8

'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.
4/8

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर पक्षाच्या दिग्गज नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हळहळले.
5/8

शरद पवारच अध्यक्ष राहतील त्यांनी निर्णय मागे घ्यावा,असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. तीन दिवस कार्यकर्त्यांनी उपोषण केलं.
6/8

त्यानंतर शरद पवार हे आज बारामतीत दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.
7/8

काल राजीनामा मागे घेतल्यावरही फटाके फोडून बारानातीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
8/8

फक्त बारामतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला होता.
Published at : 06 May 2023 02:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
