पुण्याची हवा मुंबई - दिल्लीपेक्षा खराब
पुण्यात (pune) वायू प्रदुषणात (air pollution) सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. (image credit: plxabay )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील हवेची खराब श्रेणीत पोचली असन मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळाले. (image credit: plxabay )
हेवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर 2.4) अधिक आहे.(image credit: plxabay )
वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे. (image credit: plxabay )
मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेला आहे. (image credit: plxabay )
हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थिती जात असल्याचा अनेक संस्थांचा अभ्यास आहे. (image credit: plxabay )
मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र सध्या दिसत आहे. (image credit: plxabay )
तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि कोरडे हवामान असते. (image credit: plxabay )
या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. (image credit: plxabay )
शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात. (image credit: plxabay )