Air pollution : दिल्लीपेक्षाही मुंबई, पुण्यातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर!
आज मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११३ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १६३ वर गेल्याचं पाहायला मिळालं (image credit: plxabay )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र आज दिसून आलं (image credit: plxabay )
आज मुंबई आणि पुण्यापेक्षा दिल्लीत चांगली परिस्थिती असल्याचं दिसून आलं (Image credit: pixabay)
दिल्लीचा एक्यूआय ‘समाधानकारक’ स्थितीत, निर्देशांक ८३ वर गेल्याचा पाहायला मिळाला (Image credit: pixabay)
मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ, हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचा अभ्यास दिसून आला (Image credit: pixabay)
मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ, हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचा अभ्यास(Image credit: pixabay)
पुण्यात पीएम २.५ कणांची मात्रा अधिक असल्याची सफरची नोंद करण्यात आली (Image credit: pixabay)
मुंबईतील पीएम१० कणांची मात्रा अधिक असल्याची नोंद झाली (Image credit: pixabay)
अंधेरीतील एक्यूआय ३५१ वर, निर्देशांक अतिशय वाईट स्थितीत असल्याचं पाहायला मिळालं (Image credit: pixabay)
आज पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ वर गेला (Image credit: pixabay)