Pune News: विकासाच्या नावावर 'खड्ड्यात गेलं पुणे'
शिवानी पांढरे
Updated at:
14 Jul 2022 12:30 PM (IST)

1
पुणे शहरात गेले सात दिवस धुवाधार पावसाने हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
याच पावसात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिची पुणेकरांची झाली होती.

3
हे चित्र पुण्यातील अप्पर परिसरातील आहे.
4
एका बाजूला आय लव्ह अप्पर म्हणत विकास झाल्याचं चित्र आहे तर त्याच्याच खाली रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहे.