Pune Rain News: कात्रज घाटात कोसळली दरड; काही तासांनी वाहतुक सुरळीत

Pune

1/6
कात्रज घाटात दरड कोसळल्याची घटना दुपारी घडली.
2/6
डोंगर कपारीतून निखळेलेला मोठा दगड घाट रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
3/6
मात्र दगड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
4/6
कात्रज बोगद्यापासून काही अंतरावर दरड कोसळल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
5/6
सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. घाट रस्त्यात दगड पडल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली होती.
6/6
या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. दगड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
Sponsored Links by Taboola