Pune Sarasbaug Ganpati : कानटोपी अन् स्वेटर; सारसबागेतील बाप्पाला थंडीसाठी पेहराव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2023 08:20 AM (IST)
1
सारस बागेतील श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यात चक्क बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर आणि कानटोपीचा पेहराव करण्यात आला आहे.
3
पुण्यात तर सारस बागेतील बाप्पाला स्वेटर घालण्यात आलं आहे.
4
आपण जसं हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी घातलो. तसेच, सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचं स्वेटर, कानटोपी असा पेहराव केला जातो.
5
सध्या थंडीचा कडाका आता वाढत असून, सारसबागेतील या सिद्धिविनायकाला स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.
6
बाप्पाचं मनमोहक रुप तासन्तास पाहत राहावसं वाटतं. (Photo Credit : @lifeinabag_15)
7
पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण
8
गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते.