Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील मंदिरे हजारो दिव्यांनी उजळली
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील पाताळेश्वर मंदिर हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दिव्यांची रोषणाई केली जाते. ही रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी हजेरी लावतात.
मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.
हजारो पणत्या, समोर उगवलेला पूर्णाकृती चंद्र मोठी रांगोळी, मंद वाऱ्याची झुळूक आणि हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.
नानाविध प्रकारची फळे, नमकीन पदार्थ, खाद्यपदार्थ आणि मिठाई अशा पाचशेहून अधिक मिष्टान्नांचा महाभोग अन्नकोटाच्या माध्यमातून दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला.
तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.
या वर्षी आकर्षक फुलांची रांगोळी काढण्यात आली.