Pune Chandani Chowk: चांदणी चौकातील पूल पाडून उपयोग नाही? वाहतूक कोंडी जैसे थे...
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
24 Mar 2023 01:10 PM (IST)
1
पुण्यातील सगळ्यात जास्त वर्दळीचा रस्ता म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते म्हणून काही महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारा पूल पाडण्यात आला.
3
मात्र हा पूल पाडून काहीही उपयोग झाला नसल्याचं दिसत आहे.
4
या मार्गावर वाहतूक कोंडी जैसे थेच दिसत आहे.
5
या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
6
शिवाय अनेक नागरिकांनी या वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला आहे.
7
येत्या 1 मेला चांदणी चौकातील प्रकल्पाचा लोकार्पण करणा अशी घोषणा मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.
8
त्यानंतर वाहूक कोंडीचा प्रश्न सुटेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.