Pune news : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? पाहा फोटो...
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
28 May 2023 02:24 PM (IST)
1
आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते.
3
सन 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतीगृहातील खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते.
4
ती खोली आज लोकांना पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.
5
या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे जतन देखील करण्यात आले आहे.
6
या वसतिगृहातील ही खोली पाहण्यासाठी अनेक पुणेकर गर्दी करत आहे.
7
सावरकरांची खोली पाहून अनेकजण इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.