Pune Chandani Chowk : लंडन अमेरिका नाही, हा आपला हक्काचा चांदणी चौक आहे....
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2023 07:20 PM (IST)
1
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
3
याच चांदणी चौकातील प्रकल्पाचे हे फोटो आहे.
4
मंत्री नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
5
तब्बल 397 कोटी खर्च करुन हा पूल बांधण्यात आला आहे.
6
रात्रीच्यावेळी या पुलाचा हा विहंगम फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
7
मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला.