Ajit Pawar Baramati : लेट पण थेट! अजित पवारांसाठी कार्यकर्ता बनला 'बॅटमॅन'; हार घालण्यासाठी क्रेनला लटकला...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2023 07:51 PM (IST)
1
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन महिन्यानंतर बारामती दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे त्यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत कऱण्यात येत आहे.
3
अजित पवारांच्या एका कार्यकर्त्याने अजित पवारांचं हटके स्वागत केलं आहे.
4
अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता चक्क क्रेनला लटकून होता.
5
क्रेनला लटकून या कार्यकर्त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
6
ज्यावेळी अजित पवार क्रेनजवळ आले त्यावेळी त्याने अजित पवारांना हार घातला आणि त्यांचं हटके स्वागत केलं.
7
हे स्वागत पाहून अजित पवार भारावून गेले आणि त्यांनी या कार्यकर्त्याकडून हार घालून घेतला.
8
यावेळी कार्यकर्त्याने अजित पवारांना नमस्कारदेखील केला.