Pune News : पुण्यात महायुतीच्या महिलांंचा जल्लोषात वॉकेथॉन
पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नारी शक्ती वंदन वॅाकेथॅान च्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॅाकेथॅानच्या संयोजिका सौ. हर्षदा फरांदे, सौ. गौरी जाधव, सौ. पूजा रावेतकर, सौ. वनिता वागस्कर, सौ. सुदर्शना त्रिगुणाईत, सौ. सुनीता वाडेकर, सौ. प्रियांका शेंडगे,सौ. अर्चिता जोशी यांनी सांगितले.
आपल्या देशासाठी, महिला शक्तीसाठी सर्व पुणेकर महिलांनी एकत्र यावे आणि नारी शक्तीला वंदन करत एकत्र आल्या.
शेकडो महिलांनी या वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
सणस ग्राऊंड, सारस बागे जवळ येथून ह्या वॅाकेथॅानला सुरुवात झाली.
महिलांना मेडल देण्यात आले.
यावेळी महिलांनी मोठ्याने घोषणाबाजी केली.
फिटनेस राखण्यासाठी सगळ्या महिलांकडून झुंबा करुन घेण्यात आला.
सकाळीच महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.