Pune News : निकृ्ष्ट दर्जाचा पोल पालिकेकडून जमीनदोस्त; पालिकेचे अधिकारी, ठेकेदार, कंपनीवर कारवाई करण्याची मनसेची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2023 11:42 AM (IST)
1
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या कामाची नुकतीच पाहणी करण्यात आली.
3
त्यामध्ये दहा पोल तपासण्यात आले होते.
4
त्यापैकी एका पोलचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पालिकेकडून बांधलेला पोल जमीनदोस्त करण्यात आला.
5
यामुळे या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.
6
यावेळी संबंधित पालिकेचे अधिकारी, ठेकेदार, कंपनी यांची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली.
7
यावेळी मनसेकडून सिंहगड रस्त्यावरील क्रोमा शोरूम जवळील पाडण्यात आलेल्या पोलला हार फुले वाहत श्रद्धांजली देऊन पालिकेचा निषेध करण्यात आला.