Pune Fire : पुण्यातील कासट साडी सेंटरला आग; कोणतीही जीवितहानी नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2023 12:11 PM (IST)
1
पुण्यातील कर्वे रोडवरील कासट साडी सेंटरला आग लागली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या कासट साडी सेंटरच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे.
3
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.
4
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
5
या आगीत साडी सेंटरचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
6
घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत.
7
कर्वे रोडवर आग लागल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती.
8
मात्र काही वेळातच आग आटोक्यात आल्याने नुकसान झालं नाही.