Pune-Mumbai highway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 11 गाड्यांची एकमेकांना धडक!
Pune-Mumbai highway Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.

Pune-Mumbai highway Accident
1/9
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे.
2/9
तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे.
3/9
सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/9
काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
5/9
या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
6/9
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रक ने अकरा वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झालाय.
7/9
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती आहे, रायगड पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत
8/9
बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
9/9
खोपोली अपघातात ४ महिला जखमी झालेल्या असून त्यांना खोपोली येथील नगरपरिषद रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
Published at : 27 Apr 2023 02:16 PM (IST)