डेक्कन क्वीन@93! पुणे-मुंबई डेक्कन क्वीनला 93 वर्ष पूर्ण, पुणे रेल्वे स्थानकात वाढदिवस साजरा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Jun 2023 08:38 AM (IST)
1
भारतातली पहीली डिलक्स ट्रेन असलेली डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झालीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन नेहमीच सारथी ठरते.
3
आज याच डेक्कन क्वीनचा 94 वा वाढदिवस आहे.
4
पुणे रेल्वे स्थानकात आज या डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडला.
5
केक कापून आपल्या लाडक्या क्वीनचा वाढदिवस प्रवाशांनी साजरा केला.
6
या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
7
यावेळी तुतारी वाजवून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
8
तसेच गाडीला फुलांनी आणि फुगे लावून सजवण्यातही आलं होतं.
9
प्रवाशांनी सकाळी पुणे रेल्वे स्थानकात लाडक्या क्वीनचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
10
डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडत असताना पुणे रेल्वे स्थानकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.