In Pics : तिळ गुळ घ्या गोड गोड बोला! मकर संक्रांतीनिमित्त पुण्याची बाजारपेठ सजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2023 03:54 PM (IST)
1
संक्रांतीनिमित्त पुण्यातील बाजारपेठ सजली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मकर संक्रांतीनिमित्त पुण्याच्या बाजारपेठांमध्ये नवनवीन हलव्याचे दागिने आलेले आहेत.
3
पुण्यातील बाजारत विविध प्रकारचे हलव्याचे दागिने बाजारात आले आहेत.
4
लहान मुलांच्या बोरनाणसाठी देखील दागिने बाजारात उपलब्ध आहे.
5
रविवार पेठ, भोरी आळी परिसरात मोठी बाजारपेठ आहे. त्यात अनेक प्रकाचे हलव्याच्या दागिन्यांचे विक्रेते आहेत.
6
संक्रांतीसाठी महिला या बाजापेठांमध्ये गर्दी करतात.
7
हलव्यांच्या माळा आणि कानातले बाजारात विक्रीला आहेत.
8
त्यात विविध डिझाईन्सदेखील उपलब्ध आहेत.