In Pics : आळंदी दुमदुमली! कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.

kartiki yatra 2022
1/9
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. (अजिंक्य धायगुडे)
2/9
आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.
3/9
कोरोनानंतर पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
4/9
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे.
5/9
त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत. निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
6/9
पुणे महामंडळ परिवहन मंडळाकडून आळंदी यात्रेसाठी 17 ते 13 नोव्हेंबरपर्यंत 300 जादा बसचं आयोजन करण्यात आलं आहे.
7/9
लाखो भाविकांनी अलंकापुरीत दाखल झाले आहेत.
8/9
पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
9/9
सात दिवस आळंदीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे.
Published at : 17 Nov 2022 03:10 PM (IST)