In Pics : मुळशीत भात काढणीची लगबग
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.
pune rice
1/8
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.
2/8
दिवाळीनंतर या कामाला सुरुवात केली जाते.
3/8
यंदा भरपूर पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला मात्र काही शेतकरी पावसामुळे सुखावले आहेत.
4/8
मुळशी तालुक्यातील काशिक शेळकेवाडी या गावातील हे दृष्य आहे.
5/8
नामदेव शेळके यांच्या कुटुंबियांनी निसर्गाचा आनंद घेत भात काढणी केली.
6/8
अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतात भात लावणी केली जाते आणि संपूर्ण कुटुंबमिळून भातकाढणी केली जाते.
7/8
मजुरांची कमतरता असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी एकत्र येत भात काढणी केली आहे.
8/8
भात साठवणुकीसाठी अद्यापही शेतकरी पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहेत.
Published at : 14 Nov 2022 01:20 PM (IST)