Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : कुसेगाव येथील शेतकऱ्याने घेतलं खरबूजाचं 18 गुंठ्यांत दीड लाखाचं उत्पन्न!
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील विनोद शितोळे यांनी खरबूज पिकाची लागवड केली. 18 गुंठ्यात शितोळे यांनी तब्बल 1लाख 45 हजारांचे उत्पादन घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशितोळे यांना शेतात वांग्याची रोपे लावायची होती. परंतु रोपे नर्सरित रोपे मिळाली नाहीत म्हणून त्यांनी खरबूज लावण्याचा निर्णय घेतला.
18 गुंठ्यांत 3 हजार कुंदन जातीची रोपे लावली. 90 दिवसात शितोळे यांना 5 टन उत्पादन मिळाले. त्यांनी खरबूज मार्केट ला घेऊन न जाता नेता. जवळपासच्या फळ विक्रेत्यांना चा विक्री केली.
खरबुजाची विक्री थेट मार्केटला केली असती तर शितोळे यांना 20 ते 22 रुपये प्रति किलो दर मिळाला असता.
परंतु त्यांनी थेट फळ विक्रेत्यांना खरवूजाची विक्री केल्याने 25 रुपये दर मिळाला.
शितोळे यांना 18 गुंठ्यांत 35 हजार रुपये खर्च आला. खर्च वजा जाता शितोळे यांना 1 लाख 10 हजार निव्वळ नफा मिळाला आहे.
याच अठरा गुठे क्षेत्रात कोणत्याही प्रकारची शेतीची मशागत न करता शितोळे हे दोडका पिकाची लागवड करणार आहेत.
image 9
image 13