Jejuri yatra 2023: खंडोबाच्या नावानं चांगभलं! जेजुरीच्या गडावर भरली यात्रा; पाहा फोटो
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरलीय. वर्षभरात गडावर अनेक यात्रा उत्सव होत असतात. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमावस्या येते तेव्हा गडावर सोमवती यात्रा भरते. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
या दिवशी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
आज सकाळ पासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केलीय. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
आज सकाळी 11 वाजता उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात येणार असल्याने सकाळीच पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ रपोतग. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)
यात्रेची नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)