Pune Iskon Temple: पुण्यातील इस्कॉन मंदिरात जल्लोषात पार पडली कृष्ण जन्माष्ठमी, पहा फोटो...
दरवर्षी इस्कॉन मंदिरात मोठ्या प्रमाणात कृष्ण जन्माष्ठमी साजरी केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील रावेतच्या या श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिरात दोन वर्षांनी उत्सव साजरा करण्यात आला.
जन्माष्टमीचा सण श्री कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो
. पण इस्कॉन मंदिरात दहीहंडी साजरी न करता जन्माष्टमीचा 10 दिवसाचा महोत्सव साजरा केला जातो.
धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन, कीर्तन आणि प्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
इस्कॉन ही एक आध्यात्मिक संस्था असल्याने या मंदिरात भक्तिभावाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
अनेक भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात.
मंदिराला फुलाची आकर्षक सजावट केली जाते.
एका स्वरात कृष्णाची भक्ती देशभरातील इस्कॉन मंदिरात होतो.
अगदी प्रसन्न वातावरणात मोठ्याने नामस्मरण करत कृष्णाच्या जन्माचा महोत्सव साजरा करतात.