Ravindra Dhangekar : पती, पत्नी और 'वो कार्यकर्ते'; आमदार रविंद्र धंगेकराची यंदा जल्लोषात धुळवड
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
08 Mar 2023 12:02 AM (IST)
1
आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कार्यालयाबाहेर धंगेकरांनी धुळवड साजरी केली.
3
यावेळी धंगेकरांच्या पत्नी ही त्यांच्यासोबत धुळवड खेळण्यात सहभागी होत्या.
4
यावेळी अनेक जणांनी धंगेकारांना शुभेच्छा दिल्या.
5
मोठ्या संख्येने धंगेकरांच्या कार्यलयासमोर कार्यकर्ते जमले होते.
6
काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला होता.
7
आज त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी धुळवड साजरी केली.
8
निवडणुकीत विजयी झाल्याने धंगेकर यांच्यासाठी ही धुळवड खास होती