Pune Holi 2023 : होली है! पुण्यात जल्लोषात कॉलेज तरुणांची धुळवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2023 12:03 PM (IST)

1
पुण्यात जल्लोषात धुळवड साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी उत्साहात ृ धुळवड साजरी केली जाते.

3
यंदा 27 वं वर्ष आहे.
4
तरुण-तरुणी जल्लोषात नाच करत धुळवड साजरी करत आहे.
5
मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण केली जात आहे.
6
बॉलीवूडपासून तर साऊथ सिनेम्याच्या गाण्यावर तरुण-तरुणी थिरकताना दिसत आहे.
7
दोन वर्ष कोरोनामुळे होळी साजरी करण्यात आली नव्हती.
8
यंदा मात्र पुण्यात जल्लोषात होळी साजरी होत आहे.