Pune News : सोनपावलांनी गौरी आल्या! बसलेल्या गौरी अन् जागरण गोंधळ देखाव्याची पुण्यात चर्चा

बसलेल्या गौरी आणि जागरण गोंधळाचा देखाव्याची पुण्यात चर्चा होत आहे. नवदाम्पत्यांच्या गोंधळाचा देखावा साकारण्यात आला आहे.

Continues below advertisement

pune news

Continues below advertisement
1/8
पुण्यात अनेक घरांमध्ये आज ज्येष्ठा गौराईंचं पुजन केलं जात आहे.
2/8
काल अनेकांच्या घरात ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं.
3/8
गौरींसमोर घरात मोठे मोठे देखावे साकारले जातात.
4/8
त्यात पुण्यातील कोथरुड परिसरातील देवयानी झांजले यांच्या घरात यंदा नवदाम्पत्याच्या जागरण गोंधळाचा देखाला साकारण्यात आला आहे.
5/8
त्यात नव वधु, वर, भटजी, गोंधळी दिसत आहे.
Continues below advertisement
6/8
त्यासोबतच बाजूला बैठे अवस्थेत असलेल्या गौरी आहेत.
7/8
साधारण सात ते आठ दिवसांत या झांजले कुटुंबियांनी एकत्र येत हा देखावा साकारला आहे.
8/8
दरवर्षी झांजले यांचा देखावा पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात.
Sponsored Links by Taboola