Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरांत दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगा; मिरवणुकीला सुरुवात

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरांत दर्शनासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या आहेत.

pune ganeshotsav 2023

1/8
गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. त
2/8
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तीमय वातावरण झालं आहे.
3/8
काही वेळापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिरात आरती पार पडली.
4/8
अनेक पुणेकरांनी दगडूशेठ मंदिरात आरतीसाठी गर्दी केली आहे.
5/8
मंदिराबाहेर ढोल ताशा पथकांनी जोरदार वादनाला सुरुवात केली आहे.
6/8
आरतीच्यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे.
7/8
दगडूशेठ मंदिरात नागरिकांच्या रांगा बघायला मिळत आहे.
8/8
काहीच वेळात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
Sponsored Links by Taboola