Pune Fire : पुण्यात लुल्लानगरमधील हॉटेलला भीषण आग
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Nov 2022 11:04 AM (IST)
1
पुण्यातील लुल्लानगरमधील एका हॉटेलला आग.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लुल्लानगरमधील एका इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला आग
3
आगीसंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
4
शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे
5
सुदैवानं या घटनेत कोणतीबी जीवीतहानी झालेली नाही.
6
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे.
7
संपूर्ण हॉटेल आगीत जळून खाक झालंय
8
आगीचे लोळ पाहून काही काळासाठी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं, आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे