In Pic : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला आदित्य ठाकरे थेट बांधावर

राज्याचे माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.

Aditya Thackeray

1/9
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
2/9
पुणे जिल्ह्यातील शिरुर गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले होते.
3/9
नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली.
4/9
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्य व्यथा जाणून घेतल्या.
5/9
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.
6/9
कितीही संकट आलं तरी शिवसेना कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
7/9
शेतकऱ्यांना आत्महत्या करु नका अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
8/9
स्टेज नाकारुन त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला.
9/9
ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांनी लढा द्यायला हवा, असं देखील ते म्हणाले.
Sponsored Links by Taboola