Pune bypoll election : मतदान, फॅमिली टाईम अन् फोटोसेशन; तरुणांनी आई-वडिलांसोबत बजावला मतदानाचा हक्क
शिवानी पांढरे
Updated at:
26 Feb 2023 04:16 PM (IST)

1
पुणे जिल्ह्यातील कसबा (Pune Bypoll Election) (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या दोन्ही ठिकाणी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

3
निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
4
कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलं.
5
त्यात अनेक तरुणांनी कुटुंबीयांसोबत जाऊन मतादानाचा हक्क बजावला.
6
आई-वडिल यांना मतदानासाठी घेऊन जात तरुणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
7
तरुण म्हणजे देशाची भावी पिढी याच पिढीने आता मतदानासाठी पुढाकार घेतलेला दिसत आहे.
8
दुपारपर्यंत कसबा आणि चिंचवडमध्ये मतदानाला फार कमी प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीतून समोर आले.