Pune Bypoll election Voting : रांगोळ्यांच्या पायघड्या अन् गुलाबाचं फुल देऊन मतदारांचं स्वागत; ज्येष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2023 08:45 AM (IST)
1
कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
270 मतदान केंद्रांवर कसबा मतदार संघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
3
चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510मतदार केंद्रावर मतदान होणार आहे.
4
मतदार संघाचे उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
5
सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
6
अनेक मतदान केंद्रावर हळद-कुंकू लावून मतदारांचं स्वागत केलं.
7
रांगोळ्यांच्या पायघड्या घालून आणि फुलं देऊन मतदारांचं स्वगत केलं जात आहे.
8
ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची देखील सोय करण्यात आली आहे.