एक्स्प्लोर
Pune Bypoll Election : चिंचवडचा भावी आमदार ठरला? अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत.
ashwini jagtap
1/8

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत.
2/8

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे.
Published at : 01 Mar 2023 11:41 AM (IST)
आणखी पाहा























