Ravindra dhangekar :कॉंग्रेस उमेदवार रविंंद्र धंगेकरांच्या उपोषणाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

भारतीय जनता पक्षानं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

pune bypoll election

1/8
भारतीय जनता पक्षानं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
2/8
त्यामुळे ते आज उपोषणाला बसले आहे.
3/8
या उपोषणासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
4/8
कसबा मतदार संघातील कसब गणपती मंदिरासमोर हे उपोषण सुरु आहे.
5/8
उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
6/8
या उपोषणाला अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
7/8
मतदानाला काहीच तास उरले आहेत. त्यामुळे पक्षाचा अनेकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर आहे.
8/8
शहरात अनेक बैठकादेखील आयोजित करण्यात आल्या आहे.
Sponsored Links by Taboola