Pune Bandh: राज्यपालांविरोधात असलेल्या बंदला पुणेकरांचा प्रतिसाद; पाहा फोटो!
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
13 Dec 2022 01:40 PM (IST)
1
राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येत आहे.
3
त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
4
आपण पाहत असलेले फोटो हे पुण्यातील खवय्यांचे आवडते ठिकण म्हणजे सुजाता मस्तानी जवळचे आहेत.
5
थंडी असो व गरमी पुणेकर नेहमीच इथे गर्दी करताना दिसतात, आज मात्र या ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे.
6
नेहमीच ट्राफिक जॅम असलेल्या शनिपार मंदिराजवळही रस्ते रिकामे दिसून येत आहेत.