एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Bandh : टिळक रोडवरही दिसला पुणे बंदचा परिणाम; पाहा फोटो!
सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे
![सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/f58c7430a49ab42f38655090620727291670910611435289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune bandh
1/10
![सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/fe60b022c863351b34c5e086a4ac3845911b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येत आहे
2/10
![भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/3d4bec585ac2ea6c3e7a92c46d1a9b6443330.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
3/10
![या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/e4397705fe0b2257ac78108be90edbd869317.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
4/10
![पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/22a0c4237f6010002975da5a8fe721a40abcc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे.
5/10
![पुणे बंदचा परिणाम आज पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणी दिसून येतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/e9bce118fbf0e502729552b71ec991ff06f38.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंदचा परिणाम आज पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणी दिसून येतोय.
6/10
![सदर फोटो पुण्यातील टिळक रोडची आहेत. जिथे बंदचे पडसाद दिसून येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/4829fc3c18f9d15372395880df012d362c614.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदर फोटो पुण्यातील टिळक रोडची आहेत. जिथे बंदचे पडसाद दिसून येत आहेत.
7/10
![अनेक हॉटेल चालकांनी देखील या बंदला पाठींबा देत हॉटेल बंद ठेवल्याचे दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/82dd0c66bb09432ed076ce642875af0dc387b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक हॉटेल चालकांनी देखील या बंदला पाठींबा देत हॉटेल बंद ठेवल्याचे दिसून येत आहे.
8/10
![टिळक रोडला स्वारगेटला जाणाऱ्या लोकांची नेहमीच गर्दी असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/6fb909d269c7d441f2226cba7d431df6674cb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टिळक रोडला स्वारगेटला जाणाऱ्या लोकांची नेहमीच गर्दी असते.
9/10
![कायम ट्राफिक असलेल्या या रस्त्यावर बंदमुळे शुकशुकाट दिसून येतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/6354f868d61f624048221bb7c112168e1ec02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कायम ट्राफिक असलेल्या या रस्त्यावर बंदमुळे शुकशुकाट दिसून येतोय.
10/10
![तसेच पुण्यातील अनेक शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/ba08f570c35ecb8acc47531603f6269276b35.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच पुण्यातील अनेक शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
Published at : 13 Dec 2022 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)