एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Bandh : पुणे बंदचा परिणाम मार्केट यार्डवरही; भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद!
पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
![पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/db8daff7a535c0874d5cbcbf5b3f7b691670920830614289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंद
1/9
![पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/e3d3c54a618ed64b9b04bb79a08bb1291d17f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
2/9
![पुण्यातील लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड परिसरात शुटशुकाट दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/86089155889d435c4f5150450322928591620.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड परिसरात शुटशुकाट दिसत आहे.
3/9
![सदर फोटो पुण्यातील मार्केट यार्ड येथील आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/be560d9cdf0e2bd0f7255318a89aba0a01fbd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदर फोटो पुण्यातील मार्केट यार्ड येथील आहेत.
4/9
![मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/fbd7320daf7a8c3e1a538404b392eb21db49d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.
5/9
![पुण्यातील मार्केट यार्ड हा परिसर सकाळच्या वेळीस नेहमीच गजबजलेला असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/00bcfa0cb9428b41ed61a7c779a620196a373.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील मार्केट यार्ड हा परिसर सकाळच्या वेळीस नेहमीच गजबजलेला असतो.
6/9
![शेतकरी व्यापाऱ्यांची मार्केड यार्ड परिसरात मोठी लगबग पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/2f68f69de5090bf34edd4f6a2d266015d387a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकरी व्यापाऱ्यांची मार्केड यार्ड परिसरात मोठी लगबग पाहायला मिळते.
7/9
![पुणे बंदमुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/e3ca04f65a40973ad7d6475318021f6a3853f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंदमुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय.
8/9
![एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. पण आज इथे शुकशुकाट दिसतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/57a053b485c6938b398649427054a19a6ddc1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. पण आज इथे शुकशुकाट दिसतोय.
9/9
![आपण पाहत असलेले फोटो हे पुण्याची गजबजलेली बाजारपेठ म्हणजेच लक्ष्मी रोडचे आहेत. राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/48e830117b41f31bd79856e598da04d28c511.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण पाहत असलेले फोटो हे पुण्याची गजबजलेली बाजारपेठ म्हणजेच लक्ष्मी रोडचे आहेत. राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.
Published at : 13 Dec 2022 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)