एक्स्प्लोर
Pune news : इंजिनिअरिंग पदवीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी द्या; विद्यापीठात विद्यार्थ्याचं आंदोलन
इंजिनिअरिंग पदवीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी द्या, यासाठी विद्यापीठात विद्यार्थ्याचं आंदोलन केलं आहे.
pune student
1/8

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे.
2/8

विद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
3/8

इंजिनिअरिंग पदवीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी द्यावी .अशी आंदोलनातील विद्यार्थ्यांची मागणी आहे.
4/8

वर्ष वाया जाऊ नये यासाठी संधी देण्यात यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
5/8

25 हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार असल्यानं विद्यार्थी आंदोलनाला बसले आहे.
6/8

सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गेटवर ठिय्या आंदोलन केलं आहे.
7/8

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉक आहेत अशा विद्यार्थ्यांना संधी द्या. विद्यापीठाच्या पेपर तपासणीत दोष आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे विषय राहिले.
8/8

डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली. मग आम्हाला का नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
Published at : 18 Aug 2023 06:45 PM (IST)
आणखी पाहा























