एक्स्प्लोर
Pune News : मोदींच्या कार्यक्रमासाठी तयारी जोरात; पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानात तयारीला वेग
Pune News : पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानात तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.
PM NARENDRA MODI
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. (फोटो-विजय राऊत)
2/7

त्यांच्या कार्यक्रमासाठीची तयारी सुरु झाली आहे.
3/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
4/7

हाच पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे.
5/7

पुण्यातील स.प. महाविद्यालयात मोदींच्या कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे.
6/7

भव्य मंडप घातला जात आहे. सोबतच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
7/7

या महाविद्यालयातील मागच्या बाजूच्या मैदानावर शेकडो कर्मचारी कामाला लागते आहेत.
Published at : 28 Jul 2023 03:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























