Laxman Jagtap Passes Away: नगरसेवक, महापौर ते आमदार, जाणून घ्या लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
पिंपरीचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
लक्ष्मण जगताप यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे
1986 पासून 2002 पर्यंत नगरसेवक या पदावर होते. 2000 साली पिंपरीचे महापौर झाले.
2002 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
2004 साली विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले . 2014 पासून सलग दोनवेळा भाजपचे विधानसभा आमदार निवडून आले
2017 साली पिंपरीचे शहराध्यक्ष, त्याचवेळी पालिकेत भाजपची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
मंत्रीपदाच्या शर्यतीत जगताप यांचे नाव होतं. अशातच त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झाले
परदेशात जाऊन उपचार ही घेतले. अखेर आज ही झुंज अपयशी ठरली.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईचा प्रवास केला