In pics : विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायांची आलोट गर्दी; लहानग्यांचाही समावेश
कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे.
pune
1/8
कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे.
2/8
शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.
3/8
आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
4/8
प्रत्येक वयोगटातील अनुयायांनी या ठिकाणी अभिवादनासाठी गर्दी केली आहे.
5/8
पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
6/8
205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता.
7/8
रस्त्यांवर अनुयायांचा आलोट बघायला मिळत आहे.
8/8
विजयस्तंभास आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे .
Published at : 01 Jan 2023 12:59 PM (IST)