एक्स्प्लोर
In Pics : पुणे पाण्यात! कुठे गाड्या वाहून गेल्या तर कुठे रस्त्यांंना नदीचं स्वरुप आलं...
राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळला.

pune rain
1/8

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळला.
2/8

या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
3/8

पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं.
4/8

नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
5/8

वानवडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
6/8

जंगली महाराज रोडवर अनेकांना पाण्यातून वाट काढावी लागली.
7/8

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांचा चांगलीच धावपळ झाली.
8/8

हडपसर परिसरात पावसाच्या पाण्यात चारचाकी देखील वाहून गेल्या.
Published at : 18 Oct 2022 01:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
