Dagdusheth Ganpati 2022 : अबब ! 130 किलो मोतीचुर बुंदीचा आईस्क्रीमचा प्रसाद दगडूशेठ गणपतीला अर्पण
पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या ऐका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ला मोतीचुर बुंदीचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील प्रसिद्ध किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांनी हा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला आहे.
या व्यापाऱ्याने मंडळाच्या 130 व्या वर्षानिमित्त 130 किलो वजनाचा मोतीचुर लाडू मिश्रित आईस्क्रीम चा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला
5 ते 6 दिवसाच्या परिश्रमाने हा आईस्क्रीम चा लाडू बनविण्यात आला.
गणपतीला अर्पण केल्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.
130 किलोचा हा प्रसाद कार्यकर्त्यांना उचलण्यासाठी मोठा कस लागला.
मोतीचूर लाडू आणि आईस्क्रिम यांचं एकत्र मिश्रण करुन हा मोदक तयार करण्यात आला आहे.
त्यानंतर हा प्रसाद भाविकांमध्ये वाटण्यात आला.
किगा आईस्क्रिम हे पुण्यात प्रसिद्ध आईस्क्रिम सेंटर आहे.
हा प्रसाह पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.